उर्फी जावेदची अनोखी टू पीस स्टाईल

उर्फी जावेद आज काल सोशल मीडियावर चर्चेत असणारे नाव आहे

ती तिच्या अनोख्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत राहते

आताही तिने तिची अनोखा ड्रेसिंग सेन्स दाखवला आहे. ज्यामुळे ती ट्रोल होत आहे

तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले, ज्यामध्ये ती स्टायलिश बिकिनीमध्ये दिसत आहे

उर्फीने येथे पारदर्शक बिकिनीसह टॅटू बनवला आहे.

या लूकमध्ये उर्फी जावेदचा लूक खूपच किलर दिसत आहे

या  स्टायलिश बिकिनीसह हात आणि टॅटूपासून अंग झाकण्याचा प्रयत्न केला आहे

उर्फीचा हा नवा ड्रेसिंग सेन्स पाहून चाहते बेकाबू होत आहेत. तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.