मराठमोळी अभिनेत्री उर्मिला जगताप तिच्या सौंदर्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे
तसेच ती बॅक-टू-बॅक चित्रपट करीत आहे
उर्मिला जगताप सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते
उर्मिलाने जय भवानी जय शिवाजी या मालिकेतून सोयराबाई यांची भूमिका केली आहे
आता ही तिचे नाव नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे
यावेळी उर्मिलाने बंजारा लूकमधील फोटोशूट केला आहे
तिचा या ग्लॅमरस लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत