'या' मराठी अभिनेत्रीच्या स्माईलवर चाहते फिदा, म्हणाले चेहरा तुझा...

अभिनेत्री वैदेही परशुरामीने शेअर केले पिवळ्या ड्रेसमधील फोटो 

वैदेही परशुरामी तिच्या स्माईल आणि लुकने असते कायम चर्चेत

नेहमी चाहत्यांना संपर्कात राहत असते अभिनेत्री 

अभिनेत्रीने हा लूक छोटे उस्ताद या कार्यक्रमासाठी केला होता

सोशल मीडियावर अभिनेत्री वैदेही परशुरामी असते खूप सक्रीय

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते 

आधारशी मतदार कार्ड जोडायचे कसे? पाहा सोपी पद्धत