न्यूड फोटोशूट ते कॉमेडी क्वीन, या अभिनेत्रीला ओळखलं का? 

31 December 2023

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील मराठी अभिनेत्री वनिता खरात 

याच कार्यक्रमातून वनिता खरातला मिळाली मोठी प्रसिद्धी

सोशल मीडियावर देखील वनिता खरातचे लाखो फॉलोअर्स 

अभिनेत्री वनिता खरात नेहमी सोशल मीडियावर सक्रीय 

विविध लुकमधील फोटो सतत चाहत्यांना करते शेअर

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री वनिता खरात हटके लुकने चर्चेत 

दीपिका-कैटरीनाला विसरा, साउथमधील ही मशहूर हसीना पाहिली का?