वीणा जगतापची घायाळ करणारी अदा, फोटो पाहून तुम्ही म्हणाल...

वीणा जगताप ही बिग बॉस मराठी सीजन 2 मध्ये दिसली होती

या वेळी शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची मैत्री झाली 

वेगवेगळ्या लुकमधील फोटो वीणा जगताप नेहमी शेअर करत असते

सध्या वीणाने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत 

या फोटो वीणा जगताप ही खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे