अभिनेत्री अदिती राव हैदरीने प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थशी बांधली लग्नगाठ
16 September 2024
Created By: Swati Vemul
400 वर्षे जुन्या मंदिरात अदिती-सिद्धार्थने पारंपरिक पद्धतीने बांधली लग्नगाठ
तेलंगणमधील श्री रंगनायक स्वामी मंदिरात पारंपरिक दाक्षिणात्य विवाहपद्धतीनुसार पार पडले विधी
कसलाच गाजावाजा न करता अदिती-सिद्धार्थने चाहत्यांना दिला सुखद धक्का
दोघांनीही लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर केले पोस्ट
अदिती आणि सिद्धार्थने खास दाक्षिणात्य पारंपरिक पोशाख परिधान केला
अदितीने आयव्हरी रंगाची हाफ साडी आणि त्यावर पारंपरिक गोल्ड ज्वेलरी घातली होती
सिद्धार्थने विधीदरम्यान पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातला होता
'मिसेस अँड मिस्टर सिद्धू' असं कॅप्शन देत अदितीने पोस्ट केले लग्नाचे फोटो
सिद्धार्थ आणि अदितीचं हे दुसरं लग्न आहे
सिद्धार्थने 2003 मध्ये लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही.
अदितीचं पहिलं लग्न अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत झालं होतं.
लालबागचा राजाच्या चरणी सायली संजीव; पहा खास फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा