पठाणच्या वादात शाहरुख म्हणाला, "मी इतका हलका नाही की...,
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे
या चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वाद सुरू झाला आहे
यावरूनच राजकारण्यांपासून हिंदू संघटनांपर्यंत सर्व यावर टीका करताना दिसत आहेत
तर वीर शिवाजी ग्रुप आणि हिंदू सेनेने चित्रपट निर्माते आणि थिएटर मालकांना 'पठाण'वरून धमकी
दरम्यान, शाहरुखचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात त्याची बेधडक शैली पाहायला मिळत आहे
यात त्याने, ''इतना हल्का नहीं हूं मैं, की बॉयकॉट ट्रेंड की हवा से हिल जाऊं" अस म्हटलं आहे
तसेच त्याने, मी सगळ्यात आनंदी आहे आणि मला हे सांगायला खूप आनंद होत आहे की, मी, तुम्ही आणि आपल्यासारखे सगळे पॉझिटिव्ह लोक जिवंत आहोत.
श्रेयाच्या अदांवर सगळ्यांचा नजरा!