छावा चित्रपटानंतर महाराष्ट्रातील हे गाव चर्चेत; पर्यटकांचा वाढला ओघ
25 February 2025
Created By: Swati Vemul
विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटाच्या यशानंतर महाराष्ट्रातील हे गाव अधिक चर्चेत आलंय
भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं हे तुळापूर गाव
इथं संगमेश्वराचं प्राचीन मंदिर तसंच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे
छत्रपती संभाजी महाराजांचे कवी मित्र छंदोगामात्य ऊर्फ कवी कलश यांचंही समाधीस्थळ इथेच आहे
'छावा' या चित्रपटातील कलाकारांनीही शूटिंगला सुरुवात करण्याआधी इथे भेट दिली
इतिहासाची, त्यागाची साक्ष देणाऱ्या या ठिकाणी भेट दिल्यानंतर आपोआप शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारते
पुण्याहून तुळापूर हे जवळपास 40 किलोमीटर अंतरावर आहे
'छावा'मधील शिवलिंग पूजेचा 'तो' भव्यदिव्य सीन महाराष्ट्रातील 'या' गावात झाला शूट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा