रिलॅक्स मूडमधील आयशाच्या फोटोंनी उडवली खळबळ
अभिनेत्री आयशा शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
आयशा नेहमीच तिच्या बोल्ड फिगर आणि जबरदस्त लुकने सोशल मीडियावर चर्चेत असते
अलीकडेच आयशाने तिच्या लेटेस्ट लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे
या फोटोंमध्ये आयशा खुल्या गोव्यात बीचवर आकाशाखाली रिलॅक्स मोडमध्ये दिसत आहे
आयशाने या फोटोंमध्ये काळ्या रंगाची मोनोकिनी आणि त्यावर |ऑरेंज रंगाचे श्रग घातले आहे
या फोटोंमध्ये आयशा विना मेकअप लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे
या फोटोंमध्ये तिचे टोन्ड लेग फ्लॉंट करताना हॉट फोटो शेअर केले आहेत