ऐश्वर्याच 1 नोव्हेंबरला 50 व्या वर्षात पदार्पण.
ऐश्वर्याने खूप खास
पद्धतीने बर्थ डे साजरा केला.
मुलगी आराध्या आणि आईसोबत ती एका कार्यक्रमाला उपस्थित होती.
कॅन्सर रुग्णांच्या कल्याणासाठी कार्यक्रम आयोजित केलेला.
रिपोर्ट्सनुसार ऐश्वर्याने फाऊंडेशनला 1 कोटीची देणगी दिली.
हॉस्पिटलच्या नव्या इमारतीसाठी तिने ही देणगी दिली.
ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधल मोठ नाव आहे.
धनश्री काडगावकरचा नऊवारी लुक, सौंदर्य पाहून चाहते घायाळ