सलमान नाही तर हा होता ऐश्वर्याचे पहिले प्रेम!

20 April 2025

Created By: Aarti Borade

ऐश्वर्या घटस्फोट घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते

ऐश्वर्या राय नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे

सलमान आणि ऐश्वर्याचे नाते जगजाहिर होते

पण ऐश्वर्याचे पहिले प्रेम सलमान नव्हता

बॉलिवूडमध्ये एण्ट्री करताच ऐश्वर्याचे नाव मॉडेल राजीव मूलचंदानीशी जोडले गेले होते

पण राजीव मनीषाला डेट करत होता. त्यामुळे त्याने ऐश्वर्याला सोडले

ऐश्वर्याने नेहमीच राजीवचा जवळचा मित्र म्हणून उल्लेख केला

ऐश्वर्याने मनीषाचे गुपीत सर्वांसमोर आणले होते