अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाला 16 वर्ष झाली आहेत.  

कपिल शर्माच्या शो मध्ये ऐश्वर्याने खुलासा केला होता. 

या जोडीला एक मुलगी असून तिच नाव आराध्या आहे. 

दोघांच्या भांडणात पहिली माफी कोण मागतं? ते ऐश्वर्याने सांगितलेलं.

भांडणानंतर मीच पहिलं सॉ़री बोलते, असं ऐश्वर्या म्हणालेली. 

भांडणानंतर मीच माफी मागून विषय संपवते, असं एश्वर्या म्हणालेली. 

अभिषेक-ऐश्वर्याची जोडी मेड फॉर इच अदर वाटते. 

कंगना राणावतच्या 'चंद्रमुखी 2'चा धमाका