लेक आराध्यासह ऐश्वर्याने घेतलं जीएसबी गणपतीचं दर्शन
31 August 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री ऐश्वर्या राय तिची मुलगी आराध्यासह गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली
मुंबईतील जीएसबी गणपतीचं ऐश्वर्या-आराध्याने घेतलं दर्शन
यावेळी मायलेकींच्या साध्या लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
गणपतीच्या मंडपात असलेल्या भाविकांना ऐश्वर्याने केलं अभिवादन
आराध्यानेही तिच्या हास्याने जिंकली उपस्थितांची मनं
ऐश्वर्या दरवर्षी घेते जीएसबी गणपती बाप्पाचं दर्शन
गणेशोत्सवात दिसला ऐश्वर्या-आराध्याचा साधा लूक
'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटने घडवली गणरायाची मूर्ती
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा