न्यासा देवगनचा हॉट लुकमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे

न्यासाच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

या व्हिडीओमध्ये न्यासाने गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे

या आधी देखील न्यासाचे पार्टीमधील व्हिडीओ व्हायरल झाले होते

न्यासाचा हा व्हिडीओ आतापर्यत 3 लाख 67 हजार जणांनी पाहिला आहे

पहा व्हिडीओ