अभिनेत्री शिवानी सुर्वे लवकरच अडकणार लग्नबंधनात

8 December 2023

Created By: Swati Vemul

अभिनेता अजिंक्य नानावरेसोबत शिवानी रिलेशनशिपमध्ये

गेल्या काही वर्षांपासून दोघं एकमेकांना करतायत डेट

2015 मध्ये 'तू जिवाला गुंतवावे' मालिकेदरम्यान दोघांची पहिली भेट

2017 मध्ये रिलेशनशिपमध्ये घरी सांगितल्यानंतर कुटुंबीयांकडून झाला विरोध

हे फक्त आकर्षण असू शकतं, असं म्हणत दोन्ही कुटुंबीयांनी सुरुवातीला दिला नकार

लॉकडाऊनदरम्यान शिवानी आणि अजिंक्य होते एकत्र

चार वर्षांनंतर दोघांच्या कुटुंबीयांनी नात्याला दिली परवानगी

शिवानी - अजिंक्यकडून लग्नाची प्लॅनिंग सुरू

इन्फिनिटी पूलमध्ये अपूर्वा नेमळेकरचा हॉट अंदाज