अक्षय कुमारकडून हाजी अली दर्ग्यासाठी इतकी मोठी रक्कम दान
8 August 2024
Created By: Swati Vemul
मुंबईतील हाजी अली दर्ग्यासाठी अक्षय कुमारकडून दान
हाजी अली दर्ग्याच्या नूतनीकरणासाठी अक्षयने दिले 1.21 कोटी रुपये
गुरुवारी अक्षयने हाजी अली दर्ग्याला दिली भेट
यावेळी अक्षय कुमारने दर्ग्यावर चादरसुद्धा चढवली
आगामी 'खेल खेल में' या चित्रपटाच्या यशासाठी दुआ मागितल्याचं म्हटलं जातंय
हाजी अली दर्ग्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू
याआधी अक्षयने अयोध्येतील राम मंदिरासाठीही 3 कोटी रुपये केले होते दान
'गुगल' ऑफिसचं कँटिन की फाइव्ह स्टार हॉटेल? जेवण पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा