नवरात्रीमध्ये अक्षया नाईकचे न्यूड फोटोशूट

23rd September 2025

Created By: Aarti Borade

अक्षयाने न्यूड सिनेमाचा उल्लेख करत हे फोटोशूट केले आहे

या फोंटोंच्या माध्यमातून तिने यमुनाला ट्रिब्युट दिलं आहे

फोटोंमध्ये अक्षयाने निळ्या रंगाची साडी गुंडाळली आहे

तसेच हे फोटो तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत

हे फोटो शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे

सध्या सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत