अलाया एफ तिच्या सिझलिंग फोटोंमुळे सोशल मीडियात चर्चेत
आलिया सैफ अली खानसोबत जवानी दिवानी या चित्रपटात काम
सध्या आलिया मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे
तेथून तिने अनेक किलर फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे
आलियाने समुद्रकिनारी बिकिनीमध्ये फोटोशूट केला आहे
ज्यात ती निळ्या बिकिनीत दिसत असून किलर पोझ देत आहे
आलियाने मालदीवमध्ये सुट्टी दरम्यान योगा करत असणारा व्हिडिओ शेअर केला आहे