बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या खूप चर्चेत आहे
Credit: aliaabhatt
आलिया भट्ट प्रेग्नेंट असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे
Credit: aliaabhatt
तिने इन्स्टाग्रामवर प्रेग्नेंसीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे
Credit: aliaabhatt
आलिया भट्टने प्रेग्नेंसीनंतरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
Credit: aliaabhatt
नव्या फोटोशूटमध्ये आलिया खूपच ग्लॅमरस दिसत आहे
Credit: aliaabhatt