आलिया भट्टचा देशासाठी त्याग; घेतला मोठा निर्णय

13 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

भारत-पाकिस्तान तणाव लक्षात घेता आलिया भट्टने घेतला मोठा निर्णय

रिपोर्टनुसार कान्स 2025 मध्ये आलिया भट्टच्या भव्य पदार्पणाची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती.

देशातील परिस्थिती आणि सध्याचे वातावरण लक्षात घेता, आलियाने उद्घाटन समारंभाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे

आलिया भट्ट कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही

आलिया लॉरियलची ब्रँडअंबेसेडर आहे आणि ती कान्समध्ये पदार्पण करणार होती.

भारत-पाकिस्तान तणावामुळे तिने देशासोबत एकता दाखवण्याचा निर्णय घेतला

रिपोर्टनुसार आलिया भट्ट नंतर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामील होऊ शकते

हा महोत्सव 11 दिवस चालणार आहे