प्रसिद्ध गायकाने कुटुंबासोबत तोडले सर्व संबंध; वडिलांची भावूक पोस्ट

23 March 2025

Created By: Swati Vemul

गायक, संगीतकार अमाल मलिकने त्याच्या कुटुंबीयांसोबत तोडले सर्व संबंध

सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने आईवडिलांवर केला होता आरोप

कुटुंबीयांच्या वाईट वागणुकीमुळे नैराश्याचा सामना करत असल्याचाही अमालचा खुलासा

मुलाच्या या पोस्टवर वडील डब्बू मलिक यांनी मौन सोडलंय

अमालसोबतचा फोटो शेअर करत वडिलांनी लिहिली भावूक पोस्ट

आय लव्ह यू.. असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलंय

डब्बू मलिक यांच्या या पोस्टवर गायक सोनू निगमनेही केली कमेंट

सर्वकाही ठीक होतं, सर्वकाही ठीक आहे आणि सर्वकाही ठीक होईल.. अशी सोनू निगमची कमेंट

'गुलाबी साडी' फेम प्राजक्ता घागने दिली गुड न्यूज; मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष