अमाल मलिककडे एकूण संपत्ती किती?

अमाल मलिककडे एकूण संपत्ती किती?

23rd November 2025

Created By: Aarti Borade

अमाल मलिक हा बिग बॉस19 मधील लोकप्रिय स्पर्धक आहे

तो एक संगीतकार आणि गायक म्हणून प्रसिद्ध आहे

बिग बॉसमधील त्याचा अंदाज पाहता त्याच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे

अमालकडे एकूण किती संपत्ती आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे

अमालकडे अंदाजे 15 ते 20 कोटी रुपयांची संपत्ती आहे

अमालने 'रईस', 'बादशाहो' आणि 'मरजावां' यांसारख्या चित्रपटांसाठी धमाकेदार संगीत दिले आहे