अमिषा पटेलची कॅमेऱ्यासमोर बोल्ड स्टाईल
अमीषा पटेल आजकाल तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे सर्वांच्या लक्षात राहत आहे
तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या हॉट लूकची झलक अनेकदा पाहायला मिळते
आता पुन्हा एकदा तिने तिच्या लेटेस्ट लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत
या फोटोमध्ये अमीषाने काळ्या आणि सोनेरी रंगाचे ब्रॅलेट घातलेले दिसत आहे
तिने गुलाबी मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत
कानात सोनेरी झुमके आणि डोळ्यांवर सनग्लास घातलेला आहे
तिने सनबाथ घेताना पोझ दिल्या असून अमिषा खूपच हॉट दिसत आहे