अमिताभ बच्चन यांनी 'त्या' चुकीसाठी हात जोडून मागितली मराठी माणसांची माफी
19 September 2024
Created By: Swati Vemul
अमिताभ बच्चन यांनी 'स्वच्छ भारत अभियाना'च्या जाहिरातीला आवाज दिला
"मी कचरा करणार नाही", असं ते या व्हिडीओत म्हणाले
आता बिग बींनी माफी मागणारा नवीन व्हिडीओ शेअर केला
बिग बींनी जुन्या व्हिडीओत 'कचरा' या शब्दाचा मराठीतील उच्चार चुकीचा केला होता
अखेर बिग बींनी मराठी माणसाची मागितली माफी
माझे मित्र सुदेश भोसले यांनी सांगितलं की मी 'कचरा' या शब्दाचा उच्चार चुकीचा केला- बिग बी
म्हणूनच मी पुन्हा व्हिडीओ पोस्ट करून माझी चूक सुधारतोय- बिग बी
एक दिवसासाठी तरी जमेल का यायला? विचारणाऱ्या बाबांना रुचिराने असं दिल सरप्राइज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा