'बिग बॉस मराठी 4'मधील अमृता देशमुख-प्रसाद जवादे अडकणार लग्नबंधनात

बिग बॉसच्या घरात अमृता - प्रसाद पडले एकमेकांच्या प्रेमात

येत्या 18 नोव्हेंबरला पार पडणार लग्न

जुलै महिन्यात अमृता - प्रसादने गुपचूप उरकला साखरपुडा

निसर्गरम्य ठिकाणी ओपन रिसॉर्टमध्ये पार पडणार लग्न

लग्नाआधी अमृता-प्रसादने घराचीही दाखवली झलक

दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू

अमृता-प्रसादने अद्याप रिसॉर्टचं नाव केलं नाही जाहीर