अमायरा दस्तूरने थंडीत वाढवले इंटरनेटचे तापमान
अमायरा दस्तूर मालदीवच्या सुट्टीचा आनंद घेत आहे
तेथील तिचे हे फोटो थंडीत इंटरनेटचे तापमान वाढवताना दिसत आहे
अमायराने मालदीवमधील तिचे फोटो शेअर केली आहेत. ज्यात ती बिकिनीमध्ये दिसत आहे
अमायरा गुलाबी मोनोकिनीमध्ये तिची बोल्ड फिगर दाखवताना दिसत आहे
अमायरा कधी समुद्र किनाऱ्यावर तर कधी समुद्राच्या आत पोज देताना दिसत आहे
तिच्या या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत, एकाने तर 'तुम्ही समुद्राला आग लावणार का?', असे लिहिले
फोटो शेअर करताना अमायराने, 'Sunkissed' असे लिहलं