अमायरा दस्तूर दाखवली बोल्ड स्टाइल
अमायरा दस्तूर तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहू लागली आहे
अमायरा सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रीय असते
आता तिने पुन्हा एकदा तिची बोल्ड स्टाईल दाखवली आहे
ताज्या फोटोमध्ये अमायराने पांढऱ्या रंगाचा क्रोशेट बनवलेला ड्रेस घातलेला आहे
या ड्रेसमध्ये अमायराने तिने बिकिनी लूक दाखवला आहे
ताज्या फोटोमध्ये अमायराने तिने न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाईलमध्ये खूपच हॉट दिसत आहे