लारा दत्ताच्या कमरेला चिमटा काढला; तरुणाला असा काही धुतला की...

26 April 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री लारा दत्ता एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला आहे. गर्दीत तिला एका व्यक्तीने अयोग्यरित्या स्पर्श केला होता

अंदाज चित्रपटाच्या म्युझिक लाँच करण्यासाठी लारा अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रासोबत गेली होती

अभिनेत्री म्हणून तिची पहिलीच वेळ आणि त्यावेळी तिने साडी परिधान केली होती

तिने सांगितलं की, अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा आल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती

याच गर्दीचा फायदा घेत काही लोक गर्दीत घुसले आणि तिच्या कंबरेला चिमटा घेतला.

हे समजताच अभिनेत्रीने त्याला ओढून बाहेर ओढून मारायला लागली, त्यावेळी अक्षय कुमारने लाराला रोखले

श्रद्धा दासचा बोल्ड लुक, व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले...