अनंत-राधिकाच्या हळदीच्या रंगात रंगले बॉलिवूड सेलिब्रिटी

9 July 2024

Created By: Swati Vemul

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा हळदीचा कार्यक्रम पडला पार

हळदीला बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी

सेलिब्रिटींनी होळीसारखी खेळली हळद

हळदीच्या कार्यक्रमातील जान्हवी कपूरचा खास लूक

सारा अली खान आणि अनन्या पांडेचा पारंपरिक लूक

हळदीच्या रंगात न्हाऊन निघाला रणवीर सिंह

'भाईजान' सलमान खानचीही हळदीला उपस्थिती

क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो.. सायली संजीवच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव