अंकिताचा मिडी ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक

अंकिता लोखंडे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते

आता ही ती तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आहे

अंकिताने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत

या फोटोमध्ये अंकिता लाल रंगाच्या मिडी ड्रेसमध्ये दिसत आहे

अंकिताने साधा मेकअप करत कोणताही दागिना घातलेला नाही

तिने ओठांवर गुलाबी लिपस्टिक आणि कुरळे केसांचा बन केला आहे

ती तिच्या प्रत्येक स्टाईलमध्ये खूप स्टायलिश आणि क्यूट दिसत आहे

तर तिने तिच्या या फोटोंसह लिहलं- “The beauty of a woman is not in a facial mode, but the true beauty in a woman is reflected in her soul. ...❤️