जॉर्जियामध्ये पतीसोबत रोमँटिक झाली अंकिता लोखंडे, पहा फोटो
20 September 2024
Created By: Swati Vemul
अंकिता लोखंडे आणि विकी जैन सध्या जॉर्जियामध्ये घेतायत फिरण्याचा आनंद
जॉर्जिया ट्रिपचे बरेच फोटो अंकिताने सोशल मीडियावर केले पोस्ट
अंकिताच्या खास लूकचीही सोशल मीडियावर होतेय चर्चा
अंकिताच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव
नीळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये अंकिताचा खास लूक
जॉर्जियामधील टूरिस्ट प्लेसेसवर अंकिताचं फोटोशूट
'बिग बॉस'मध्ये अंकिता-विकीची जोडी होती तुफान चर्चेत
अंकिताच्या फोटोवर 'मंकू' अशी विकीने केली कमेंट
बनारसी साडीपासून बनवला करीना कपूरचा खास ड्रेस; सर्वजण पाहतच राहिले
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा