अंकिता लोखंडेचा हॅलोवीन लूक

चित्रपटसृष्टीतील हॅलोविन पार्टीच्या धुंदीत सेलिब्रेटी असतात 

यावेळी अशी धुंदी अंकिता लोखंडेच्या घरी हॅलोविन पार्टीत पहायला मिळाली

हॅलोवीन लूक व्हायरल होत आहे

परफेक्ट हॅलोविन लूक देणारा मेकअपने

मात्र अंकिताच्या या हॅलोवीन लूकवरून ट्रोल केलं जात आहे

या युजर्सने लिहलं की, काय केलं आहे हीच? 

तर दुसऱ्या एका युजर्सने लिहलं की, प्राचीन, हे कोणते नवे रहस्य आहे?