मालदीवच्या समुद्रकिनारी अंकिता लोखंडेचा सुपरहॉट अंदाज
25 October 2024
Created By: Swati Vemul
'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेने पोस्ट केले मालदीव व्हेकेशनचे फोटो
काळ्या रंगाच्या स्लीव्हलेस ड्रेसमध्ये अंकिताचा सुपरहॉट अंदाज
अंकिताच्या मालदीव व्हेकेशनच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
मालदीवच्या समुद्रकिनारी अंकिता पती विकीसोबत झाली रोमँटिक
अंकिताच्या मालदीव व्हेकेशन फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अंकिता पोहोचली घराघरात
'बिग बॉस'मध्ये अंकिता-विकीच्या जोडीची झाली खूपच चर्चा
अंकिता लवकरच 'आम्रपाली'च्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'नवरी मिळे हिटलरला'मधील एजेची खऱ्या आयुष्यातील पूर्व पत्नी दिसते इतकी सुंदर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा