अंकिता लोखंडे हिने फेकली मनारा चोप्रावर कॉफी

04 December 2023

Created By: Harish Malusare

अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये झाला वाद

बिग बाॅस 17 च्या घरात यापूर्वीही यांच्यात झाला होता जोरदार वाद 

आता नुकतीच घरात नॉमिनेशन प्रक्रिया  पार पडली

यावेळी अंकिता लोखंडे हिने अंगावर कॉफी फेकली 

अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यातील वाद वाढला 

मनारा चोप्रा  हिला केले अंकिता लोखंडेने टार्गेट 

संपत्ती वाढवण्याचा सर्वात वेगवान मार्ग!