अंकिता लोखंडेच्या घरात नव्या पाहुणीचं आगमन; म्हणाली 'आमची राजकुमारी..'

1 September 2024

Created By: Swati Vemul

अंकिता लोखंडे-विकी जैनच्या घरात नव्या पाहुणीचं आगमन

अंकिता आणि विकीने एका मांजरीला पाळलं असून तिचा उल्लेख त्यांनी 'आमची राजकुमारी' असा केलाय

अंकिताने या मांजरीला 'माऊ लोखंडे जैन' असं नावसुद्धा दिलंय.

अंकिताने मांजरीच्या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय

'आमची गोड मुलगी' असं अंकिताने कॅप्शनमध्ये म्हटलंय

'तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात आनंद, हास्य आणि खूप सारी मस्ती येऊ दे' असंही तिने लिहिलंय

अंकिताच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या मनू भाकरचा 'देसी' लूक पाहून नेटकरी थक्क!