रंगीला राजा फेम अनुपमा अग्निहोत्रीचा बोल्डनेस तडका

अनुपमा अग्निहोत्री ही सोशल मीडियावर सक्रीय असते 

ती तिच्या किलर अदांनी चाहत्यांना वेड लावण्याची एकही संधी सोडत नाही

आताही तिने तिच्या हॉटनेस आणि बोल्डनेसची हवा सोशल मीडियावर केली आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती गुलाबी शर्ट आणि ब्लॅक बिकिनीमध्ये दिसत आहे

तीने या फोटोत फक्त वरती शर्ट घातला आहे. 

अनुपमा या अवतारात खूपच ग्लॅमरस दिसत आहे

अनुपमाचे ताजे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत

अनुपमा अग्निहोत्री 'रंगीला राजा'मध्ये गोविंदासोबत बॉलिवूडमध्ये दिसली होती

अनुपमाचे इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.