अनुपमा सिरीयल फेम निधी शहाचा ग्लॅमरस फोटोशूट

निधी शाह सोशल मिडीयावर खुप सक्रिय असते

20 आॅक्टोबरला निधी ने तिचा 24 वा वाढदिवस साजरा करत तिने तिचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे

निधी ने सिल्वर रंगाचा शिमरी लाँग गाउनवर काळ्या रंगाचा कोट घालत तिचा लुक पुर्ण केला आहे 

काही तासातच तिचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे

तिच्या या हटके लुकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव केला आहे