विराट कोहली आउट होताच अनुष्का शर्माचा चेहरा उतरला, पाहा फोटो 

19 November 2023

Created By: Soneshwar Patil

सध्या भारत-ऑस्ट्रेलियाचा तुफानी सामाना होताना दिसत आहे

सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे लाखो चाहते 

फिफ्टी होताच विराट कोहलीचा बोल्ड, 54 रनावर कोहली आउट

मोठ्या प्रमाणात विराट कोहलीचे चाहते नाराज, सोशल मीडियावर चर्चा

विराट कोहली आउट होताच अनुष्का शर्माचा चेहरा उतरला

भारत-ऑस्ट्रेलियाचा हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष

मोनालिसाचा मूड, दिल्या अशा पोज, चाहते पण बिथरले