सेमीफायनलमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
अनुष्काचा विराटला फ्लाइंग किस करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
सामन्यादरम्यान अनुष्का पती विराट कोहलीसोबत टीम इंडियाचा चीअर करत होती.
अनुष्काचा स्टायलिश ड्रेसही अप्रतिम होता.
अनुष्काने परिधान केलेला ड्रेस ध्रुव कपूर लेबलचा होता.
फ्लोरल-प्रिंट ओव्हरसाईज शर्टची किंमत 19,500 रुपये आहे.
मॅचिंग शॉर्ट्ससह हा ड्रेस तुम्हाला 27,500 रुपयांना मिळेल.
केस गळती रोखण्यासाठी घरगुती उपाय