'गंदी बात' फेम अन्वेशी जैन 

अन्वेशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

स्टायलिश वेस्टर्न असो किंवा पारंपारिक एथनिक ती सगळ्यात फिट बसते

आता तिचा पारंपारिक एथनिक लूक व्हायरल होत आहे

या फोटोत अन्वेशी गुलाबी साडी आणि मॅचिंग ब्लाऊजमध्ये सुंदर दिसत आहे

तिने हलका मेकअप करत केसांची वेणी, कानात झुमके, आणि केसात गजरा माळलेला आहे

कपाळावर गंध टिळा आणि गळ्यातील घातलेले टेंपल ज्वेलरी तिचे सौदर्य वाढवत आहे

चेहऱ्यावरील तिचे हास्य चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकवत आहे