'रात्रीस खेळ चाले' मालिकेत 'शेवंता'ची भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पोहोचली घराघरात
17 July 2024
Created By: Swati Vemul
अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर लहान मुलीसोबत फोटो केले पोस्ट
'माझी शोनू...' असं कॅप्शन देत अपूर्वाने पोस्ट केले फोटो
लहान मुलीसोबतचे फोटो पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
ही तुमची मुलगी का? असा नेटकऱ्यांचा अपूर्वाला सवाल
अपूर्वाने एका युजरला दिलं प्रश्नाचं उत्तर
'ही माझी भाची आहे', असं अपूर्वाने दिलं उत्तर
अपूर्वाच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव
मिताली मयेकरचा पूलमध्ये हॉट अंदाज; चाहते घायाळ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा