सावत्र आईसोबत मलायकाच्या मुलाची चांगलीच मैत्री; वयावरून नेटकऱ्यांचा सवाल

25 August 2024

Created By: Swati Vemul

अरबाज खानची दुसरी पत्नी शुरा खानचे अरहान खानसोबत फोटो व्हायरल

अरहान हा मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा असून शुरा त्याची सावत्र आई

सावत्र आईसोबत अरहान खानचे 'कँडिड' क्षण

या दोघांमधील मैत्री पाहून नेटकऱ्यांनी दिल्या विविध प्रतिक्रिया

वयात फारसं अंतर नसल्याने सावत्र मुलाशी शुराचं चांगलं पटतंय, असे नेटकऱ्यांचे कमेंट्स

मेकअप आर्टिस्ट शुरा खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अरबाजशी केलं लग्न

वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला मुलगा अरहानसुद्धा होता उपस्थित

सोयरिक करायला कुठले पाहुणे येणार? रिंकूच्या फोटोंवर चाहत्यांचा प्रश्न