डेडबॉडीची भूमिका साकारुन अभिनेत्री झाली मालामाल

14thJuly 2026

Created By: Aarti Borade

अभिनेत्री अर्चना गौतमने करिअरच्या सुरुवातीला सीआयडी मालिकेत डेडबॉडीची भूमिका केली

या छोट्या भूमिकेसाठी त्यांना फक्त ३ हजार रुपये मानधन मिळाले होते

शूटिंगदरम्यान ती तासन्तास मृतदेहासारखी पडून राहायची

मेरठहून मुंबईत आलेल्या अर्चनाने मॉडेलिंग आणि ब्युटी पेजेंटमधून सुरुवात केली

बिग बॉस १६ मधील तिच्या बिनधास्त वागणुकीमुळे तिला प्रसिद्धी मिळाली

एकेकाळी ३ हजार रुपयांसाठी डेडबॉडी बनणारी अर्चना आज टीव्ही इंडस्ट्रीतील चर्चित चेहरा आहे