ईशा गुप्ता नुकतीच बॉबी देओल स्टारर वेब सीरिज 'आश्रम 3' मध्ये दिसली

ज्यामध्ये ईशाने खूप इंटिमेट सीन्स दिले होते

दररोज ती तिचे अनेक फोटो शेअर करत असते

आताही तिने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

या फोटोशूटने पुन्हा एकदा तिने खळबळ उडवून दिली आहे

यावेळी ईशाने नेकलाइन ड्रेसमध्ये अनेकांना घायाळ केलं आहे

यावेळी ईशाने नेकलाइन ड्रेसमध्ये तिचा सर्वात स्टाइलिश लुक शेअर केला आहे

या फोटोशूटमध्ये ती एकापेक्षा एक पोझ देत आहे

तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी