अवनीतच्या शिमरी शॉर्ट ड्रेसने उडवली खळबळ

अवनीत कौर इंस्टाग्रामसह इतर सोशल मीडियावर सक्रीय आहे

तिने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये तिने शिमरी v neck ड्रेस घातला आहे

कॅट आय मेकअपमध्ये ती खुपच सुंदर आणि एकदम स्टायलिश दिसत आहे

अवनीत कौर शिमरी v neck ड्रेसमध्ये गॉर्जीएस दिसत आहे

अवनीतने या पर्पल शिमरी v neck ड्रेससोबत हॉट रेड नेलपॉलिश आणि बोल्ड मेकअप केला आहे

अवनीत कौर तिचे पार्टीतील फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते

अवनीत कौर लवकरच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकी सोबत टीकू वेड्स शेरूमध्ये दिसणार आहे