अवनीत कौरच्या हॉटनेसची जादू

अवनीत कौरने बालकलाकारनंतर आता सोशल मीडिया सेन्शनल बनली आहे

अवनीत कौर पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे

आता पुन्हा एकदा लेटेस्ट फोटोशूटमध्ये अवनीतचा सिझलिंग लूक पहायला मिळत असून तिने ब्रॅलेट लुक दाखवत आहे

अवनीत बेज रंगाची डिझायनर ब्रॅलेट आणि सैल पँट घातलेली आहे

तिने डोक्यावर निळा आणि पांढरा प्रिंटेड स्कार्फ बांधला असून ब्राऊन सनग्लासेस घातला आहेत

आता तिच्या लेटेस्ट लूकने हृदयाचे ठोके वाढले आहेत

अवनीत ब्रॅलेट लुकमध्ये खूपच हॉट दिसत आहे