अभिनेता आशय कुलकर्णी ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत काम करत असुन त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे
credit pic: Aashay Kulkarni
आशय कुलकर्णी सतत सोशल मीडियावर चाहत्यांशी जोडलेला असतो
credit pic: Aashay Kulkarni
आशयचा भन्नाट लूक चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे
credit pic: Aashay Kulkarni
नुकताच आशयने ब्लेजर मधील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत
credit pic: Aashay Kulkarni
credit pic: Aashay Kulkarni