‘बालवीर’ या मालिकेत रुद्र सोनीने साकारली होती मानवची भूमिका

13 January 2024

Created By: Swati Vemul

11 वर्षांत इतका बदलला रुद्रचा लूक

10 नोव्हेंबर 2004 रोजी जन्मलेला रुद्र सोनी आता 19 वर्षांचा

रुद्रने विविध मालिका, चित्रपटांमध्ये केलंय काम

बालवीरसह, पेशवा बाजीराव, छत्रसाल यांसारख्या मालिकेत साकारल्या भूमिका

तुंबाड, तोरबाज, लाल कप्तान यांसारख्या चित्रपटांमध्ये केलं काम

‘शमशेरा’मध्ये रुद्रने अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलं काम

रुद्र सोनीने ‘बाजीराव मस्तानी’मध्येही साकारली महत्त्वपूर्ण भूमिका

महालाइतकंच सुंदर KGF स्टार यशचं घर, पहा फोटो