'बजरंगी भाईजान'मधील मुन्नी दिसतेय इतकी सुंदर, फोटो पाहून...

 05 May 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा

अभिनेत्रीने केलं साडीमध्ये फोटोशूट

मराठमोळ्या लुकमध्ये दिल्या हटके पोज

सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याची चर्चा

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय सुंदर

तिचे फोटो पाहून चाहते झाले घायाळ

ड्रेसवर मोकळे केस खूपच छान दिसतात, फोटोमधील अभिनेत्री चर्चेत