'बालिका वधू' फेम अविका अडकली लग्नबंधनात; कोण आहे पती?

1 October 2025

Created By: Swati Vemul

'बालिका वधू' मालिकेत आनंदीची भूमिका साकारून घराघरात पोहोचली अभिनेत्री अविका गौर

'पती पत्नी और पंगा 2' या शोच्या सेटवर अविकाने मिलिंद चंदवानीशी लग्नगाठ बांधली

मिलिंद आणि अविका गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते

मेहंदी, हळद, संगीत.. असे सर्व कार्यक्रम या शोमध्येच पार पडले

अविकाचा पती मिलिंद चंदवानी हा बिझनेसमन आहे, दोघांनी एकत्र या शोमध्ये भाग घेतला आहे

याच वर्षी अविका आणि मिलिंद यांनी साखरपुडा केला होता

अवघ्या 7 वर्षांची असताना अविकाने 'बालिका वधू'मध्ये भूमिका साकारली होती

सलमान खानच्या ब्रेसलेटमधील रत्न कोणता? नकारात्मकता शोषून घेतल्यानंतर होतात तुकडे